ओडलगुरी

आसाम राज्यातील जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत एक मोठे शहर आहे. ४.६९ वर्गकिलोमीटरवर विस्तारलेले हे शहर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या शहराची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत फक्त २.५ टक्क्यांनी वाढलेली आहे. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यातील एक उपविभाग […]

माचीस उद्योगाचे धुबुरीनगर

पूर्वोत्तर भारतातील आसाम राज्यातील धुबुरीनगर माचीस उद्योगासाठी प्रसिध्द शहर आहे. बांगलादेश सीमेवरील ब्रम्हपुत्र नदीच्या किनार्‍यावर वसलेले धुबुरीनगर हे तांदूळ आणि मासळी उद्योगाचेही मोठे केंद्र आहे.

गोलाघाट

आसाम राज्यातील जिल्हामुख्यालय असलेले शहर गोलाघाट. १५ ऑगस्ट १९८७ रोजी गोलाघाट जिल्ह्याची स्थापना झाली. ब्रिटिश काळात १८४६ पासून गोलाघाट हा उपविभाग होता. १८७६ पासून या शहरात पोस्ट आणि टेलिग्राफ सर्व्हिस सुरु झाली. समुद्रसपाटीपासून ३१२ फूट […]

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द आहे. सन १९०५ मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान म्हणून काझीरंगाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.