सातारा हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मीटर उंचीवर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या शहराभोवती असलेल्या सात टेकडयांमुळेच या शहराला सातारा असे नाव पडलेले आहे. हे शहर मराठी साम्राज्याच्या राजधानीचे शहर म्हणून इतिहासात प्रसिध्द आहे. निसर्गसंपन्न कास पठार इथून अगदी जवळ आहे.
Related Articles
उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांचा दर्गा
November 17, 2015
अरुणाचल प्रदेशातील पवित्र परशुराम कुंड
July 2, 2016
पद्मालय गणेश मंदिर, एरंडोल, जि. जळगांव
October 16, 2018
Leave a Reply