केरळमधील कोझीकोडे

कोझीकोडे हा पूर्वी मलबारमधील महत्त्वाचा प्रदेश होता. येथून वास्को-द-गामा पूर्वेकडील मसाल्यांच्या शोधात उतरला होता. शांत किनारे, हिरवीगार खेडी, ऐतिहासिक ठिकाणे यांमुळे हा परिसर पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. येथील समुद्रकिनार्‍याजवळील लाईट हाउस शेजारी १०० वर्षीपूर्वीचे समुद्रात वाकलेले दोन खांब आहेत.

समृध्द लोहखनिजासाठी भारत जगातील एक अग्रेसर राष्ट्र म्हणून ओळखले जाते. केरळातील कोझीकोडे हे पर्यटन क्षेत्राबरोबरच लोहसाठ्यासाठीही प्रसिध्द आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*