महाराष्ट्राची रजत नगरी – खामगाव

Khamgaon - The Silver Town of Maharashtra

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे प्रसिध्द शहर आहे. चांदीच्या भांड्यांचे मोठे केंद्र येथे आहे. म्हणूनच रजत नगरी अशी या शहराची ओळख आहे.

इ. स. १८७० मध्ये येथील कापसाचा बाजार देशात सर्वात मोठा होता.

 

 

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*