जळगाव जिल्ह्याची भौगोलिक माहिती

पूर्वी पूर्व खानदेश या नावाने ओळखल्या जाणार्‍या जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० कि.मि² आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्यात सरासरी ६९० मि.मि इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील प्रमुख नद्या ताप्ती, पूर्णा, गिरणा, वाघूर या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*