वीज निर्मिती

महाराष्ट्रात २०११-१२ मध्ये एकूण वीज निर्मिती (अक्षय ऊर्जेसह ) ८९,४६५ दक्षलक्ष युनिटस होती.

जी मागील वर्षीपेक्षा ७.८ टक्क्यांनी अधिक आहे.

केंद्रिय वाटपातून राज्याला ३६,७५५ दशलश युनिटस् वीज मिळाली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*