चरखा

महात्मा गांधींनी १९२२ साली चरखा हे स्वावलंबन व मानवतेचे प्रतीक म्हणून स्वातंत्रलढ्यात समोर आणला.

१४११ साली गुजरात येथील अहमदाबाद येथे आढळून आल्याचे इतिहासाचे जाणकार नमूद करतात.

चरखा हे नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे.  भारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता. लाकडी चरखा, दोन चक्रांचा चरखा, पायानी चालवायचा चरखा, यांत्रिक चरखा इत्यादी चरख्यांचे विविध प्रकार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*