धुळे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

धुळ्यामधून मुंबई – आग्रा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ३) व हाजीरा-धुळे-कोलकत्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६) हे महामार्ग जातात. भुसावळ – शिंदखेडा – नंदूरबार – सूरत हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. तसेच चाळीसगाव – धुळे हा लोहमार्गही जिल्ह्यात […]

बुलढाणा जिल्ह्यातील दळणवळण सोयी

बुलढाणा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा प्रमुख लोहमार्ग जात असल्याने जिल्ह्यात मलकापूर, नांदूरा, कुमगाव, बूर्ती, जलंब जंक्शन, शेगाव अशी प्रमुख रेल्वे स्थानके आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक.६ (हाजीरा-धुळे-कोलकाता) हा खामगाव, नांदूरा आणि मलकापूरमधून जातो.

भंडारा जिल्ह्यातील दळणवळण सोयी

भंडारा जिल्ह्यांतील महत्त्वाचा रस्ता म्हणजे हाजीरा-धुळे-कोलकाता.(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६)जो भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी येथील महामार्ग व लोहमार्ग महत्त्वपूर्ण ठरतात. ही गरज लक्षात घेता १८८२ साली […]

बीड जिल्ह्यातील दळणवळण सोयी

जालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत. जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी- परळी-वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला होता. Fast alle wissenschaftliche arbeit kinder […]

औरंगाबाद जिल्ह्यातील दळणवळण सोयी

गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. औरंगाबादमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योजनापूर्वक रीतीने १९३२ मध्ये […]

अमरावती जिल्ह्यातील दळणवळण सोयी

मुंबई-भूसावळ-नागपूर-कोलकाता, मूर्तिजापूर-अचलपूर, खांडवा-अकोला-पूर्णा, व बडनेरा-अमरावती हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या लोहमार्गांमुळे अमरावती हे शहर मुंबई, जळगाव, नागपूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांना जोडले गेले आहे. हाजीरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून जातो. […]

1 3 4 5