उटी

उटी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते देशातील एक सुंदर हिलस्टेशन आहे. निलगिरि पर्वतरांगांच्या कुशीत ते वसलेले आहे. […]

चीनमधील पिंग यो शहर

चीनमधील प्राचीन पिंग यो शहर हान काळातील वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे हे शहर १४व्या शतकातील शहररचनेच्या उत्कष्ट नमुना आहे. मिंग आणि क्विंग राजांच्या काळात हे शहर भरभराटीला आले.

मुंबईतील आरे पार्क

मुंबईतली आरे कॉलनी ही एकेकाळी मुंबईचं वैभव मानली जात असे. आशिया खंडातील सर्वात सुंदर बंगला आणि विश्राम गृहाचा मान आरे पार्ककडे होता. पूर्वी शाळांच्या सहलींसाठी हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण होते. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकापासून जवळपास […]

मालडी : कोकणातील एक आखीव-रेखीव गाव

कोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्‍या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी. मालडी हे मोजकीच आणि टुमदार घरं, विस्तीर्ण अंगणांनी सजलेले, शांत असं […]

मुरूडचा बल्लाळ विनायक

मुंबई -जंजिरा एस्‌.टी ने जंजिर्‍यास उतरून पायी रस्त्याने १० मिनीटाच्या अंतरावर. हे गणेश मंदिर आहे. मुंबई – मुरूड अंतर १६६ कि.मी. आहे. अष्टविनायकापैकी पालीचा बल्लाळेश्वर मूळ येथेच होता. पण परकीयांच्या भीतीने तो पालीस हलविला त्याच्या […]

हरियाणातील पुरातन सूरजकुंड

  हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यात पुरातन सूरजकुंड आहे. येथे प्रसिध्द शिल्प मेळावा भरतो. दरवर्षी १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अयोजित या मेळाव्यात देश-विदेशातील नागरिकांची रेलचेल असते.      

दिल्ली शहरातील चिडियाघर – प्राणिसंग्रहालय

  भारताची राजधानी दिल्ली शहरातील चिडियाघरची स्थापना इ.स. १९५९ साली झाली. २१४ एकरातील या संग्रहालयात २२ हजार प्राण्यांच्या जाती असून, २०० पेक्षा जास्त प्रकारची झाडे आहेत. या प्राणिसंग्रहालयाचे डिझाईन श्रीलंकेचे वास्तुकार मेजर वाईनमेन आणि पश्चिम […]

अमर जवान ज्योती

  देशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे. भारतीय सेनेतील अज्ञात सैनिकांच्या स्मरणार्थ १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ज्योती प्रज्वलित करण्यात आली.  

कॅनॉट प्लेस, दिल्ली

प्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे. […]

1 2 3 4 18