कॅलिफोर्नियातील हर्स्ट कॅसल

जगातील अनेक इमारती आपल्या खास वैशिष्ठ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण बनलेल्या आहेत. अमेरिकेतही अशा बर्‍याच इमारती आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅन लुई अेबिस्पो काऊंटी मधील क्यूस्टा एनकान्डाटा नावाचा महालसुद्धा असेच लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. दाट जंगलात आणि […]

बाहुबली पहाडी मंदिर कोल्हापूर

कोल्हापूर शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर बाहुबली पहाडी मंदिर आहे. येथे २८ फूट उंचीची संगमरवरी दगडाची उभी बाहुबली मूर्ती आहे. या मंदिराची स्थापना सन १९३५ साली करण्यात आली आहे. या मंदिरालगत जंगल आणि शेती असल्याने एक […]

बापूंचे जन्मस्थळ – पोरबंदर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. येथे त्यांचे तीन मजली घर असून, या शेजारीच किर्ती मंदिर स्मारक आहे.        

बेलूर मठ, कोलकाता

स्वामी विवेकानंद यांचे निवासस्थान असलेला बेलूर मठ पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात आहे. हिंदू, मुस्लीम आणि ईसाई शैलीचे मिश्रण असलेल्या या मठाचे बांधकाम सन १८९८ साली करण्यात आले. येथे स्वामी विवेकानंद यांची समाधी आहे. रामकृष्ण मिशनचे […]

हिमाचल प्रदेशातील राष्ट्रपती निवास

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील व्हाईसरॉय लॉजला राष्ट्रपती निवास म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती एस. राधाकृष्णन येथे अभ्यासासाठी थांबत होते. १८८० साली या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली; त्यानंतर ८ वर्षांनी म्हणजेच १८८८ मध्ये इमारतीचे उद्घाटन झाले. इमारतीची […]

सेल्युलर जेल – पोर्ट ब्लेयर

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाची राजधानी पोर्ट ब्लेयर शहरात सेल्युलर जेल आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कैद्यांना येथे बंदी म्हणून ठेवण्यात येत असे. या जेलची आंतरिक बनावट कोठी सारखी असून, जेलमध्ये ६९४ कोठ्या आहेत. कैद्यांना स्वतंत्र ठेवण्यासाठी येथे […]

इंदूरचे होळकर पॅलेस

होळकर घराण्याची सत्ता असताना इंदूर येथे सात मजली राजवाडा बांधण्यात आला भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्प कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. इंदूरच्या हृदयस्थानी हा राजवाडा बांधण्यात आला आहे. या राजवाड्याच्या तीन मजल्यांचे बांधकाम दगडी आहे. उर्वरित चार […]

कर्नाटकची राजधानी बंगलोर

कर्नाटक राज्याची राजधानी असलेले बंगलोर हे शहर देशातील तिसरे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणात आयटी उद्योग असल्याने या शहराला देशाची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. बंगलोर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर वसलेले असल्याने येथील […]

लक्ष्मीविलास महल, बडोदा

लक्ष्मीविलास महाल हा गुजरात राज्यातील बडोदा येथे आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या हुकमावरुन इ. स. १८९० साली ही वास्तू बांधण्यात आली. मेजर चार्ल्स मॉन्ट या इंजिनिअरच्या संकल्पनेतून ही मनमोहक वास्तु साकारली आहे. एकुण ७०० एकरच्या विस्तीर्ण […]

1 2