भारतातील वस्त्रोद्योग

वस्त्रोद्योग हा भारतातील एक प्रमुख उद्योग आहे. कृषी क्षेत्रानंतरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. भारत सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. वस्त्रोद्योगामुळे भारतात जवळपास २० […]

जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर – बोरोबुदूर

इंडोनेशियातील मध्य जावा येथील बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर आहे. या मंदिरात २६७३ कोरीव चित्रे व ५०४ बौध्द मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाभोवती ७२ बौध्दमूर्ती आहेत. […]

चीनमधील माऊंट हुआंगशांग

चीनच्या सांस्कृतिक इतिहासात हुआंगशांग पर्वताला महत्त्वाचे स्थान आहे. चित्रकार, लेखक, कवी यांच्यासाठी हा पर्वत प्रेरणादायी असल्याचे चीनमधील नागरिकांचे मत आहे.      

बॅसिलिका चर्च

फ्रान्समधील पॅरिस शहरात असणार्‍या बॅसिलिका चर्च बांधण्यास १८७५ मध्ये सुरुवात झाली, तर १९१४ ला त्याचे बांधकाम पूर्ण झाले. येशू ख्रिस्ताच्या पवित्र ह्रदयाला ही चर्च समर्पित आहे. या चर्चची रचना पॉल अबाडी यांनी केली. या चर्चच्या […]

उटी

उटी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते देशातील एक सुंदर हिलस्टेशन आहे. निलगिरि पर्वतरांगांच्या कुशीत ते वसलेले आहे. […]

इटलीतील माऊंट एटेना

  इटलीतील सिसिली प्रांतात असलेल्या माऊंट एटेना हा जागृत ज्वालामुखी आहे. १९,२३६ हेक्टर क्षेत्रातील या ज्वालामुखीचा २७०० वर्षापासूनचा लिखित स्वरुपातील इतिहास पहावयास मिळतो.

चीनमधील पिंग यो शहर

चीनमधील प्राचीन पिंग यो शहर हान काळातील वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे हे शहर १४व्या शतकातील शहररचनेच्या उत्कष्ट नमुना आहे. मिंग आणि क्विंग राजांच्या काळात हे शहर भरभराटीला आले.

1 2 3 4 5 61