लातूरमधील व्यक्तीमत्वे

भारताचे माजी गृहमंत्री व कॉंग्रेस नेते, हे शिवराज पाटील हे लातूरचे आहेत. त्याचप्रमाणे माजी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा जन्मही लातुर जिल्ह्यातलाच.

यवतमाळ जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

श्री. वसंतराव नाईक – प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील गहुली या ठिकाणी झाला. ते सुमारे बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वात जास्त काळ असलेले मुख्यमंत्री म्हणूनही […]

मुंबई जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट – जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी झाला असला तरीही मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला होता. बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, […]

नागपूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

डॉ. केशव बळीराम हेडगेवार – डॉ.हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये केली. यांचे बालपण नागपुरातच गेले व यांचे शालेय शिक्षणही येथेच झाले. त्यांना रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक म्हटले जाते.त्यांनी अविवाहित […]

नांदेड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

गुरु गोविंदसिंहजी – त्यांचे या जिल्ह्यातील वास्तव्य व समाधी हीच आज नांदेडची मुख्य ओळख आहे. कवी वामन पंडित – मराठी कवितेच्या इतिहासात पंडिती काव्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या पंडिती काव्याच्या प्रवाहातील मुख्य कवी वामन […]

ठाणे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

मो. ग. रांगणेकर – ज्येष्ठ साहित्यिक. यांचा जन्म ठाणे येथे झाला. ”सत्यकथा’ या मासिकाचे ते काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी १९४१ साली नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली. कन्यादान, भटाला दिली ओसरी ही त्यांची काही […]

कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

श्रेष्ठ पंडित कवी वामन पंडित – हे हातकणंगले तालुक्यातील हुपरी या गावचे. त्यांनी गीतेवरील टीकात्मक ग्रंथ यथार्थदीपिका लिहिला. पंडित कवी मोरोपंत – पंडित कवी मोरोपंत यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातच झाला. त्यांनी १०८ प्रकारे रामायण लिहिले, […]

मो.ग. रांगणेकरांचे जन्मस्थळ – ठाणे

ज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सत्यकथा या प्रसिध्द मासिकाचे ते काही काळ संपादक होते. त्यांनी सन १९४१ साली नाट्य […]

सांगली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तिमत्वे

वि.स.खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या. उषा मंगेशकर – ज्येष्ठ गायिका […]

रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

लोकमान्य टिळक – लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ साली याच जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक आणि तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असे म्हणत. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव साजरे करण्यास त्यांनी […]

1 2 3 4