दृष्टीक्षेपात बीड

क्षेत्रफळ : १०,६९३ कि.मी. लोकसंख्या : २५,८५,९६२ पूर्वेस परभणी जिल्हा पश्चिमेस अहमदनगर जिल्हा उत्तरेस जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा दक्षिणेस लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा

दृष्टीक्षेपात औरंगाबाद

क्षेत्रफळ : १०१०० चौ.कि.मी लोकसंख्या :२८,९७,०१३ पूर्वेस जालना जिल्हा पश्चिमेस नाशिक जिल्हा दक्षिणेस बीड आणि अहमदनगर जिल्हे उत्तरेस जळगाव जिल्हा.

दृष्टीक्षेपात अमरावती

क्षेत्रफळ : १२,२१२ चौ. कि.मी. लोकसंख्या : २८,८७,८२६ उत्तरेला मध्य प्रदेश; पूर्वेला नागपूर व वर्धा; नैऋत्येला व पश्र्चिमेला अकोला जिल्हा. दक्षिणेला यवतमाळ. पश्चिमेस बुलढाणा जिल्हा.

दृष्टीक्षेपात अकोला

क्षेत्रफळ : ५,४३१ चौ.कि.मी लोकसंख्या :१६,३०,२३९ उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा. दक्षिणेस वाशीम जिल्हा. पश्चिमेस बुलढाणा जिल्हा.

दृष्टीक्षेपात अहमदनगर..

क्षेत्रफळ : १७,४१२ चौ.कि.मी लोकसंख्या :४०,८८,००० उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हे पूर्वेस बीड जिल्हा पूर्व व आग्नेयेस उस्मानाबाद जिल्हा दक्षिणेस सोलापूर जिल्हा नैऋत्येस व पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील अकोले व संगमनेर […]

1 2 3 4