विदर्भ – एक दृष्टीक्षेप

विदर्भात अमरावती आणि नागपूर हे दोन विभाग आहेत. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत २१.३ टक्के वाटा विदर्भाचा आहे. राज्य सरकारचे विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्वतंत्र विदर्भाची हाक वेळोवेळी देण्यात आली. मात्र यावर अद्यापही चर्चा आणि वादविवाद सुरुच आहेत. […]

दृष्टीक्षेपात वाशिम

क्षेत्रफळ : ५,१५० चौ.कि.मी. लोकसंख्या : १०,२०,२१६ पूर्वेस यवतमाळ जिल्हा. उत्तरेस अकोला जिल्हा. ईशान्येस अमरावती जिल्हा. पश्चिमेस बुलढाणा जिल्हा. दक्षिणेस हिंगोली जिल्हा.

दृष्टीक्षेपात वर्धा

पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा. पश्चिमेस अमरावती जिल्हा. दक्षिणेस यवतमाळ, चंद्रपूर जिल्हा.

दृष्टीक्षेपात ठाणे

क्षेत्रफळ : ९५५८ कि.मी. लोकसंख्या : १,१०,५४,१३१ (२०११ च्या गणनेनुसार) पश्चिमेस अरबी समुद्र. उत्तरेस गुजरात, वलसाड जिल्हा. पूर्वेस अहमदनगर जिल्हा व नाशिक जिल्हा दक्षिणेस रायगड व मुंबई हे जिल्हे. ठाणे शहर हे मुंबईच्या उत्तरेस वसलेले […]

दृष्टीक्षेपात सोलापुर

क्षेत्रफळ : १४८४४.६चौ.कि.मी लोकसंख्या : ३८,४९,५४३ उत्तरेस अहमदनगर जिल्हा. उत्तर व ईशान्येला सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा. पूर्वेला उस्मानाबाद जिल्हा. पश्र्चिमेस सांगली, सातारा, पुणे जिल्हा.

दृष्टीक्षेपात सातारा

क्षेत्रफळ : १०,४८० चौ.कि.मी लोकसंख्या :२८,०९,००० उत्तरेला पुणे जिल्हा. पूर्वेला सोलापूर जिल्हा. दक्षिण व आग्नेयेला सांगली जिल्हा. वायव्येस रायगड जिल्हा. पश्र्चिमेला सह्याद्रीच्या रांगा.

दृष्टीक्षेपात सांगली

क्षेत्रफळ : ८,५७२ चौ.कि.मी लोकसंख्या : २८,२०,५७५ उत्तरेला व वायव्येला सातारा जिल्हा. उत्तर व ईशान्येला सोलापूर जिल्हा. पूर्वेला विजापूर (कर्नाटक). दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक). नैऋत्येला कोल्हापूर जिल्हा. पश्चिमेला रत्नागिरी जिल्हा.

दृष्टीक्षेपात रत्नागिरी

क्षेत्रफळ : ८३२६ चौ.कि.मी लोकसंख्या :१६,९६,७७७ पश्चिमेस अरबी समुद्र,. पूर्वेस सातारा, सांगली जिल्हा. उत्तरेस रायगड जिल्हा.

1 2 3 4