मालदीव

मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ७५० किलोमीटरवर आणि भारताच्या […]

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड-देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. साधारणपणे तीस ते पन्नास हजार वर्षे ऑस्ट्रेलियातील आदिवासी एकाच पद्धतीची जीवनपद्धतीने […]

निंगालू किनारा

ऑस्ट्रेलियातील निंगालू समुद्रकिनारा हा मानवी हस्तक्षेपापासून दूर असून येथे अनेक सागरी जीव आढळतात. येथे दरवर्षी सुमारे ३००ते५०० शार्क आणि व्हेल मासे विणीच्या काळात किनार्‍याकडे येतात. Ningaloo Reef

अल्बी

फ्रान्समधील अल्बी या शहराची उभारणी १०ते१३ व्या शतकादरम्यान झाली. बिशपांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील अनेक चर्च, इमारती पहायला मिळतात. Albi

लॉस ग्लेसियर राष्ट्रीय उद्यान – अर्जेंटिना

अर्जेंटिनामधील लॉस गलेसियर लेक हे गोठलेल्या बर्फाचे तळे असून, याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. या उद्यानात सुमारे २०० ग्लेसियर असून, यांचा विस्तार सुमारे १४००० किलोमीटर इतका आहे.

ब्राझिलिया

ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाची उभारणी १९५६ मध्ये केली. ल्युसियो कोस्टा व ऑस्कर नेमियर यांनी या शहराची रचना केली. जगातील मोजक्या सुनियोजित शहरात याची गणना केली जाते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ मध्ये अस्तित्वात आला. या कायद्यानुसार कर्मचारी भविष्य निधी योजना, कर्मचारी विमा योजना आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजना अशा तीन योजनांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतर्फे सध्या अंमलबजावणी केली जात आहे. […]

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून […]

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. या गावाने पर्यावरणाचा समतोल राखून जलसंधारणाची कामे करुन एक आदर्श निर्माण केला. दारुसाठी प्रसिध्द असलेल्या या गावाचा प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्ररणेने कायापालट झाला आहे. […]