मोरगावचा श्री मोरेश्वर

अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. मोरगाव हे कऱ्हा नदीच्या काठी वसले असून पुण्याहून साधारणत: दीड तासात मोरगावला जाता येते. पुणे – हडपसर – सासवड – जेजूरी- मोरगाव हा ६४ कि. मी. अंतराचा रस्ता आहे. […]

संत तुकारामांचे जन्मस्थळ देहू

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद […]

औद्योगिक शहर तुमकुर

कर्नाटक राज्यातील तुमकुर हे एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे बंगलोरपासून अवघ्या ७० किलोमीटरवर असलेल्या या शहरात २८ ऑगस्ट २०१० रोजी कर्नाटक शासनाने महापालिकेची स्थापना केली राष्ट्रीय महामार्ग क्र २०६ वर हे शहर येते तुमकूरला नारळाचे […]

1 2