वाशिम जिल्ह्यातील दळणवळण सोयी

वाशिम ते अकोला हा जिल्ह्यातील एक प्रमुख मार्ग (रस्ता) असून, जालन्यातून अमरावती- नागपूरकडे जाणारा रस्ता ह्याच जिल्ह्यातून जातो. खांडवा-पूर्णा लोहमार्ग व मूर्तिजापूर-यवतमाळ हे लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*