नागपूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

हजिरा-धुळे-कोलकता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि हैद्राबाद-दिल्ली, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ हे दोन राष्ट्रीय महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. तसेच मुंबई-कोलकत्ता व चेन्नई-दिल्ली हे दोन महत्त्वाचे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. नागपूर शहराजवळ सोनेगाव येथे भारतातील मध्यवर्ती विमानतळ असून हे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*