नंदुरबार जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

नंदुरबार जिल्ह्यात तांदूळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, गहू, हरभरा हे पिके प्रामुख्याने घेतली जातात. प्रामुख्याने ज्वारी हे पीक हे दोन्ही हंगामात व सर्व तालुक्यांत घेतले जाते. येथील रब्बी हंगामात घेतली जाणारी दादर ज्वारी राज्यात प्रसिद्ध असून, येथील मिरची व तूरडाळही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नंदूरबार व नवापूर या तालुक्यांत मिरची प्रामुख्याने पिकवली जाते. जिल्ह्यात कांद्याचे, कापसाचे व उसाचे उत्पादन घेतले जाते, तसेच नंदुरबार तालुक्यात केळी व बोर या फळांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*