धुळे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

धुळ्यामधून मुंबई – आग्रा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ३) व हाजीरा-धुळे-कोलकत्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६) हे महामार्ग जातात. भुसावळ – शिंदखेडा – नंदूरबार – सूरत हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. तसेच चाळीसगाव – धुळे हा लोहमार्गही जिल्ह्यात आहे. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*