टेट्रो ऑलिम्पिक थिएटर

उत्तर इटलीमद्ये असणारे टेट्रो थिएटरचे बांधकाम १५८० ते १५८५ या काळात झाले.

आंद्र पलाडिया याने याची रचना केली.

मात्र, याचे उद्घाटन पलाडियाच्या मृत्यूनंतर ३ मार्च १५८५ ला झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*