चंद्रपूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

चंद्रपूर जिल्ह्यातून दिल्ली – चेन्नई हा लोहमार्ग गेला आहे. चंद्रपूर, नागभीड, तडळी व मांजरी ही जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*