गोंदिया जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति – श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांचे जन्मस्थान हे या जिल्ह्यातील पद्मपूर येथील. ‘उत्तर रामचरित’ , ‘मालतीमाधव’ आदी नाट्यकृती भवभूति यांनी लिहिल्या  आहेत. भवभूती हे कवि कालिदासांच्या नंतर ४०० वर्षांनी होऊन गेल्याचे समजते व त्यांचा काल हा ८व्या शतकातील असावा असे म्हटले जाते. जिल्ह्यात आमगावजवळ त्यांचे स्मारक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*