औरंगाबाद जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

संत ज्ञानेश्वर –  वारकरी संप्रदायाचे दैवत व महाराष्ट्राचे अनमोल रत्न संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स.१२७५ मध्ये येथील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे झाला. ज्ञानेश्वरांनी येथेच रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले असे म्हटले जाते.
यु.म.पठाण – संत साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ लेखक डॉ. यु. म. पठाण हे औरंगाबादचे होत. यांनी अनेक वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. केवळ संत साहित्याचाच नव्हे तर मराठवाडा विभागाच्याही सर्वांगीण अभ्यास असणारे व त्याविषयी विपुल लेखन केलेले लेखक म्हणजे डॉ. पठाण होत.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री. माणिकचंद पहाडे व श्री. गोविंदभाई श्रॉफ – यांच्या उल्लेखाशिवाय औरंगाबाद जिल्ह्याचा व मराठवाडा / हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

That is unknown anybody can check here until we get the handset to test for ourselves

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*