अंबोली हिल स्टेशन

सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले अंबोली हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२५० फूट उंचीवर आहे.

राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद अंबोली येथे होते. येथे ७५० से.मी.(२९६इंच) वार्षिक सरासरी पाऊस पडतो.

पावसामुळे सर्वत्र हिरवळ असून येथील दृश्य अत्यंत विलोभनीय आहेत. धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*