श्वास आणि इतर कथा

लेखिका : माधवी घारपुरे ; श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह. […]

गाथा स्त्री शक्तीची

लेखिका : माधवी घारपुरे ; स्त्रीची ताकद तिच्या आत्मिक बळांत आहे.आत्मबळाचा शोध तिनं एकदा घेतला की मग ती कोणाचीच राहात नाही.असंच आयुष्याला परिमाण देणार्‍या १३ स्त्रियांच्या अफाट कर्तृत्त्वाचा पट या पुस्तकाच्या रुपाने पुढे येत आहे. […]