सरोवर

150.00

पुस्तकाचे नाव : सरोवर
लेखक : मिलिंद बोकील
किंमत :  १५०/-
पाने : ११२
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
ISBN : ९७८-९३-५०७९-०००-७
बाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग

वर्गवारी : लघु कादंबरी

Description

पुस्तकाचे नाव : सरोवर
लेखक : मिलिंद बोकील
किंमत :  १५०/-
पाने : ११२
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
ISBN : ९७८-९३-५०७९-०००-७
बाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग

वर्गवारी : लघु कादंबरी

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :

तिच्या लक्षात आले,
आपण खरोखरच वेगळ्या जगात बसलेलो आहोत.
सभोवताली हा दिव्य सोनसळी प्रकाश आहे.
हे नितान्तरम्य आकाश.
आपल्या माथ्यावर सावली धरून असणारा हा कल्पतरू.
त्याच्या दणकट देहाचा पाठीला असणारा आधार.
आपल्या शेजारी आपला जोडीदार.
दंडाला होणारा त्याचा मृदू, आश्वासक स्पर्श.
वाऱ्याच्या या मंद लहरी.
रानात स्वच्छंद फिरणारी हरणं.
कळलंय ना कुठे आलीयेस तू ते?
सापडतोय ना हा क्षण तुला?
पोहोचलीस ना तू शेवटी?
मग काय हवंय आणखी?


प्रकाशकाचा संपर्क : 

मौज प्रकाशन, मुंबई

१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट
म्युनिसिपल मार्केटच्या वर
विलेपार्ले (प), मुंबई

इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९

Additional information

Pages

112

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सरोवर”

Your email address will not be published. Required fields are marked *