ओंजळीतली चांदणफुले

Onjalitali Chandanfule

पुस्तकाचे नाव :  ओंजळीतली चांदणफुले
लेखक : सौपुष्पा जोशी
किंमत : रु. १२५
पाने : १०४
प्रकाशक : राजा प्रकाशन, मुंबई – (श्री. ज्ञानेश्वर मुळे)
वर्गवारी : ललित लेखन

पुस्तक येथेच ऑनलाईन खरेदी करा

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय लेखिकेच्या मनोगतातून

मी प्रवासिनी आहे तशीच एक चांगली वाचकही आहे. वेगळे काही वाचनात आले की त्यावर तरंगणार्‍या विचारलहरी आणि सभोवतालचे अनुभव सजगतेने टिपताना मनात उमटणार्‍या प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी ललित लेखनातून मिळाली. या ललित लेखनाला वर्तमानपत्रे, मासिके, आकाशवाणी यांच्यामुळे चांगली प्रसिद्धीही मिळाली.

 

लेखकाचा संपर्क  :

 सौ. पुष्पा चिं. जोशी
12/13 पुष्पकुंज सोसायटी
नटवर नगर रोड नं 3, जोगेश्वरी पूर्व
मुंबई 400060

फोन – 28230442
मोबाईल – 9987151890


पुस्तक येथेच ऑनलाईन खरेदी करा

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*