ह्रदयरोग व आपण

ह्रदयरोग कसा उद्भवतो, त्यानंतर घ्यावयाची काळजी तसेच तो उद्भवू नये म्हणून काय करावयाचे याची माहिती.

ह्रदय, त्यांची रचना व कार्यपध्दती याचे सुलभ मराठी भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाला जनमानसातून प्रचंड मागणी आली.

आतापर्यंत या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया आल्यात. सर्वसामान्य माणसाला हे ज्ञान या पुस्तकामुळे प्राप्त झाले.

 

hrudayrog-ani-apan-front  hrudayrog-ani-apan-back

3 Comments on ह्रदयरोग व आपण

  1. आम्ही आरोग्यिता या मासिक सन २००७ पासून कराड (सातारा)येथून प्रसिद्ध करीत आहोत.आता हे १२ वे वर्ष असून आता ह्रदयरोग यावर विशेषांक प्रसिद्ध करीत आहोत या अंकात आपला एखादा लेख देऊ शकता का ?
    शरद जगन्नाथ गाडे,कराड
    संपादक,आरोग्यिता
    7020224935/9822493303
    Email : sharadgade@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published.


*