ह्रदयरोग व आपण

लेखक : डॉ. मनोज चोपडा ; ह्रदयरोग कसा उद्भवतो, त्यानंतर घ्यावयाची काळजी तसेच तो उद्भवू नये म्हणून काय करावयाचे याची माहिती. […]

ओंजळीतली चांदणफुले

लेखक : सौ. पुष्पा जोशी ; वेगळे काही वाचनात आले की त्यावर तरंगणार्‍या विचारलहरी आणि सभोवतालचे अनुभव सजगतेने टिपताना मनात उमटणार्‍या प्रतिक्रिया. […]

कंबोडिया ते कॅनडा

लेखक : सौ. पुष्पा चिं. जोशी ; जगातील अनेक आगळ्या वेगळ्या देशांचे शब्दचित्र दर्शन लेखिकेने या पुस्तकातून वाचकांना घडविले आहे. […]

वैभवशाली अमेरिका

लेखक : श्री. विजय भुस्कुटे ; अमेरिकेच्या वारीदरम्यान लिहिलेल्या रोजनिशीचे हे पुस्तकरुपी सादरीकरण […]

विमर्श

लेखक : विलास खोले ; मराठी साहित्यविषयक विविध मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह. […]

विभ्रम

लेखक : डॉ.विलास खोले ; मराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा. […]

शिक्षण समजून घेताना

लेखिका : डॉ. नीता पांढरीपांडे ; विविध देशांच्या शिक्षणपध्दतीचा, संशोधनाचा, मानांकनाचा परिचय आणि त्यातून नव्या जगाची संस्कृती, शिक्षणपध्दती निर्माण करण्याचा हा अभिनव प्रयत्न […]

ओळख राष्ट्रीय प्रतीकांची

लेखक मंगेश विठ्ठल कोळी : या पुस्तकात लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. […]

आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे

लेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन ; “भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे.  `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे`  या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. […]

1 2 3 4