अंतःस्वर

लेखक : रमा नामजोशी किंमत : १५०/– पाने : १०० प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन ISBN : पुस्तकाचे स्वरूप/प्रकार : छापील पुस्तक  वर्गवारी : कवितासंग्रह       पुस्तकाचा संक्षिप्त परिचय –  समजत सूर लाभलेला अंतःस्वर… रमा नामजोशी यांचा अंतःस्वर नामक कवितासंग्रह प्रकाशित होतोय. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. एखादी अभिव्यक्ती वा […]

अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग ( भाग १)

लेखक : मेघना प्रसादे आणि संकेत प्रसादे किंमत : ९९/– पाने : ७७ प्रकाशक : शरयू प्रकाशन ISBN : 978-93-87498-14-3 पुस्तकाचे स्वरूप/प्रकार : PDF वर्गवारी : आरोग्य मराठी पुस्तक खरेदी करा – अमेझॉनवर  पुस्तकाचा संक्षिप्त परिचय –  “अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग” हे पुस्तक लिहिण्यामागचा महत्त्वाचा उद्देश हाच आहे की, जेव्हा आपण स्वतःवर मानसिकरीत्या काम करायला तयार होतो, […]

A Methodical English Grammar

विविध कारणांसाठी इंग्रजी भाषा चांगल्या रीतीने लिहिता-बोलता येणं महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षा, नोकरीसाठी मुलाखत देणं इ. हे महत्त्व लक्षात घेऊन जी. डी. मोरे यांनी ‘A Methodical English Grammar’   हे पुस्तक लिहिलं. […]

पर्याय शब्दकोश

एखादा लेख लिहिताना किंवा पत्र लिहितानाही समर्पक शब्द शोधण्यासाठी नुसता त्या त्या शब्दांचे अर्थ सांगणारा किंवा समानार्थी शब्द सांगणारा कोश उपयोगी पडत नाही. तर त्याच अर्थच्छटेचे विविध पर्याय वाक्प्रचार व म्हणींसह सांगणाऱ्या कोशाची आवश्यकता असते. ती आवश्यकता ओळखून वि.शं. ठकार यांनी ‘पर्याय शब्दकोश’ सिद्ध केला आहे. […]

नागकेशर

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची ‘नागकेशर ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात दाखल झाली आहे. त्यांच्या अन्य कादंबऱ्यांप्रमाणेच बहुपेडी असं कथासूत्र लाभलेली आणि उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकरणारी ही कादंबरी आहे. […]

रेल्वेची रंजक सफर

लेखक : डॉ. अविनाश वैद्य ; रेल्वे प्रवासाच्या आवडीने झपाटलेल्या एका मुशाफिरानं अनुभवलेली आणि सांगितलेली ही रेल्वेची रोचक, रंजक अन् विस्मयकारक कहाणी. […]

मलेरिया – कारणे आणि उपाय

लेखक : डॉ. अविनाश वैद्य ; आधुनिक वैद्यक तंत्रज्ञान आणि भारतीय अर्थव्यवस्था यांत खूप सुधारणा झाल्या असूनही एका परीनं अगदी क्षुल्लक अशा मलेरिया या रोगामुळं लाखो माणसं भारतात मरतात. या विदारक गोष्टीचं शास्त्रीय विश्लेषण डॉ. अविनाश वैद्य यांनी या पुस्तकात केलं आहे. […]

पाऊले चालती – एक जीवनानुभव

लेखक :  मा य गोखले ; अथक परिश्रमांची तयारी, गुणग्राहक व चैतन्यशील वृत्ती, चोख व्यवहार आणि शिस्तबद्ध कार्यशैलीच्या जोडीला समन्वयशील स्वभाव, कुशाग्र बुद्धिमत्ता अशा बहुविध व्यक्तिमत्त्वाचे म्हणजे ग्रंथलेखक श्री मा य गोखले यांचे विविध पैलू उलगडून दाखविणारे हे जीवनानुभव म्हणजे एक प्रदीर्घ कादंबरीच आहे. […]

जागत्या स्वप्नाचा प्रवास

लेखक : डॉ. आनंद बोबडे ; सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने.  […]

1 2 3 4