विमर्श

लेखक : विलास खोले ; मराठी साहित्यविषयक विविध मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह. […]

विभ्रम

लेखक : डॉ.विलास खोले ; मराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा. […]

शिक्षण समजून घेताना

लेखिका : डॉ. नीता पांढरीपांडे ; विविध देशांच्या शिक्षणपध्दतीचा, संशोधनाचा, मानांकनाचा परिचय आणि त्यातून नव्या जगाची संस्कृती, शिक्षणपध्दती निर्माण करण्याचा हा अभिनव प्रयत्न […]

आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे

लेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन ; “भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे.  `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे`  या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. […]

राजा थिबा

लेखक : मधु मंगेश कर्णिक ; ब्रह्मदेशचा राजा थिबा याच्यासाठी रत्नागिरीला ‘थिबा पॅलेस’ बांधण्यात आला. घरातील अंतर्गत बाबींचा यात अंतर्भाव केलेला आहे. मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. […]

हिमशिखरांच्या सहवासात

लेखक : प्रकाश लेले ; हिमालयातील निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा परिचय […]

गर्भगिरीतील नाथपंथ

लेखक : टी. एन. परदेशी ; नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे. […]

फिल्मी चक्कर

लेखक : रमेश उदारे ; मराठी व हिंदी फिल्मजगतातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पुरुष/स्त्री कलाकारांच्या परिचयातून त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य दाखविण्याचा प्रयत्न […]

श्वास आणि इतर कथा

लेखिका : माधवी घारपुरे ; श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह. […]

नुस्तं हसू नका !

लेखक : प्रा. चंद्रसेन टिळेकर ; समाजातील दांभिकपणावर आणि बुवाबाजीवर दांडपट्ट्याच्या गतीने चंद्रसेन टिळेकरांची लेखणी चौफेर फिरली आहे. असे हे विडंबनाचे शस्त्र धारदार लेखणीने चालवून समाजाला विचार करण्यास उद्युक्त करणारी शस्त्रक्रिया टिळेकरांनी आपल्या लेखांमध्ये केली आहे. […]

1 2