नवीन लेखन...

तंत्रविश्व – भाग ५ : ऑनलाइन सिबिल स्कोर कसा चेक कराल ?

 

कोणत्याही प्रकारचे लोन देताना ज्या विविध गोष्टी बँका तपासतात त्यामध्ये प्रामुख्याने सिबिल स्कोर हा महत्वपूर्ण भूमिका निभावतो. हे सिबिल स्कोअर चेक करणारे अनेक वेबसाइट आहेत.

परंतु या बेबसाईटवर दिलेल्या आपल्या माहितीचा गैरवापर केला जावू शकतो. त्याकरिता सिबिल स्कोर चेक करण्यासाठी www.cibil.com  या सरकारी वेबसाईटचा वापर करणे योग्य ठरते. पुढील पद्धतीने तुम्ही स्वत:चा सिबिल चेक करू शकता.

  • Browser मध्ये cibil score check टाइप करून search करा.

  • येणर्‍या पर्यायातील www.cibil.com या वेबसाइटवर click करा.

  • मेन पेज वरील check yours now यावर क्लिक करा.

  • येणार्‍या पेजवर तुमची माहिती भरा.यांमध्ये तुम्हाला तुमचा इमेल id सोबत तुमच्या पॅनकार्डचा नं देखील द्यावा लागेल.

  • दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल नं वर एक OTP येईल तो enter करून व्हेरिफाय करा.

  • Go To Dashbord वर क्लिक करा

  • तुमचा सिबिल स्कोर दर्शविला जाईल

या वेबसाइटवर तुमच्या आता चालू असलेल्या आणि आतापर्यंत  घेतलेल्या सर्व प्रकारच्या लोनची माहिती पाहायला मिळते, याशिवाय सीबील स्कोर वर परिणाम करणारे घटक आणि सिबिल स्कोर चांगला येण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी देखील विस्तृतपणे माहिती दिली आहे, तीपण तुम्ही वाचून समजून घेवू शकता.

— विजयकुमार काशिनाथ पाटील 

Avatar
About विजयकुमार काशिनाथ पाटील 11 Articles
नमस्कार मित्रांनो, मी..विजयकुमार पाटील...आपणासारखाच शब्दविश्वातील एक प्रवासी. व्यवसायाने इंजिनीअर असलो तरी मन पुस्तकातच अधिक रमतं. उत्तम पुस्तके,उत्तम चित्रपट आणि उत्तम मित्र यांचा संग्रह हा माझा छंद. वाचनाची आवड लहानपणापासून असली तरी लेखनास मात्र मी नुकतीच सुरुवात केली आहे.खुप वाचन केलं की आपणही काही लिहावं असं वाटू लागतं,त्या वाटण्यातून बरेच लेखन झालं.अमेझॉनवर माझी काही ebooks प्रकाशित झाली आहेत. तंत्रज्ञानाची आवड असल्याने बदलते तंत्रज्ञान सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणारे 'मराठी technical vijay' हे youtube channal देखील मी नुकतेच सुरू केले आहे. मराठीश्रुष्टीच्या या माध्यमातून विविध विषयांवरील माझे लेखन आपल्या पर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न आहे. तो कसा वाटला मला जरूर कळवा. धन्यवाद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..