नवीन लेखन...

आशा आणि अपेक्षा..

आशा आणि अपेक्षा या दोन जुळ्या बहिणी…. जिथे जिथे आशा असेल तिथे तिथे अपेक्षा भेटणारच… मनुष्यप्राणी आशेवरच जगतो… आणि सतत कसलीतरी अपेक्षा करतोच करतो.. माणुसच कशाला.. अगदी कोणताही प्राणी तेच करतो.. आपण कोणाकडूनतरी कसलीतरी अपेक्षा करतो.. आपल्याला आशा असते की आपली ती अपेक्षा पूर्ण होईल.. कधीकधी आशा आणि अपेक्षा अगदी १०० टक्के पावतात आणि सहजगत्या प्राप्त […]

वास्तव

मनातील वादळे तिथल्या तिथे शमविण्याचा प्रयत्न करणे, माझ्य मते न्याय्य होणार नाही. या वादळांना वाट मोकळी करून दिल्यास दिलासा मिळेल, अशी आशा वाटते. परवा नौशाद अली आमच्यातून गेले अन काय लिहू काय नाही असे वाटायला लागले. `न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते? अगर दुनिया चमन होती तो विराने कहाँ जाते?’ असे म्हणून मनाची […]

माणुसकीचा झरा

  मला 24 नोव्हेंबर, 1990ची ती उत्तररात्र आजही आठवतेय. रात्रीचा सव्वादोन-अडीचचा सुमार असेल. माझ्या पत्नीला दुसऱयांदा दिवस गेले होते. प्रसृतीची तारीख 30 नोव्हेंबर होती. एक पाच वर्षांचा मुलगा आधी होता. आता तो 21 वर्षांचा आहे.     माझ्या पत्नीला सहा दिवस अगोदरच प्रसृतीवेदना होत होत्या. मी माझ्या आईला व पत्नीला तयार राहण्यास सांगितले. एखाद्या वाहनाची व्यवस्था […]

तिकडचे अन् इकडचे

काही गोष्टींना कसा योगच यावा लागतो, तेव्हा त्या घडतात. जसे मुलीचे लग्न. योग आला की चटकन् dजमते नाही तर चपला झिजवून झिजवून वधुपिता कसा रडकुंडीला येत असतो. आमच्या कुंडलीत पण परदेशगमनाचा योग लिहिलेला असावा म्हणूनच मुलगा अन् सून हाँगकाँगला गेल्यावर आम्ही उभयता कॅथे पॅसिफिकच्या विमानाने एका संध्याकाळी हाँगकाँगला येऊन पोहोचलो. बेटसमूहांचा बनलेला हाँगकाँग हा आता चीनच्या […]

घराच्या अंगणात

ने हमीसारखीच मी यवतमाळला गेले. मधून मधून चक्कर होते, कारण यवतमाळ माझं माहेर. पस्तीस वर्षांपूर्वी बाबांनी हे नवीन घर बांधलंय. पण आता ठरवलं, की या वेळी आपण जुन्या घरी जाऊ या, ज्या घरात माझा जन्म झाला. उमलत्या वयाची 17 वर्ष घालवली. त्या घराकडे या 35-40 वर्षांत आपण फिरकलोच नाही. पस्तीस-चाळीस वर्ष. आयुष्याचा केवढा मोठा लांबलचक पल्ला. […]

प्रमोशन

  बर्‍याच दिवसांपूर्वी एका वाचकाने एका वृत्तपत्रात `अंधश्रद्धेचा कळस’ असे पत्र लिहिले होते. हे पत्र वाचले आणि मनाला (शरीराला नाही हं!) गुदगुल्या झाल्या. कारण काय म्हणून विचारता? अहो।़।़ मीही त्याच विचारांची ना! मीच काय; पण खुद्द परमेश्वरही (ज्याची आपण भक्ती करतो.) त्याच विचारांचा! अहो देवाबद्दल श्रद्धा असावी; पण अंधश्रद्धा नको! चालत्या बसमध्ये बसलेल्या लोकांनी (कंडक्टरसकट) उठून […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..