नवीन लेखन...

भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठीसृष्टी.कॉम तर्फे भावपूर्ण अभिवादन !! पाहूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातील त्यांनीच स्वरबद्ध केलेले एक गीत.
[…]

भारतरत्न धोंडो केशव कर्वे

कोकणातील मुरूड या छोट्याशा खेडेगावात 18 एप्रिल 1858 ला त्यांचा जन्म झाला. ते एकविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. सत्ताविसाव्या वर्षी गणित विषय घेऊन पदवीधर झाले. तर एकतिसाव्यावर्षी प्राध्यापक झाले. अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली ती समाजसेवेची, समाजसुधारणेची. अण्णा सुधारक होते पण फक्त शाब्दिक सुधारणा नव्हती तर ते क्रियाशील सुधारक होते. पुण्याच्या फर्ग्यसन महाविद्यालयात ते 22 वर्षे प्राध्यापक होते. त्यावेळेस 1899 साली त्यांनी `अनाथ बालिकाश्रम’ काढला […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..