नवीन लेखन...

ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ. आशालता करलगीकर

ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ. आशालता करलगीकर यांचा जन्म २० नोव्हेंबर १९४२ रोजी वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे झाला. आशालता करलगीकर यांची कारकिर्द हैदराबाद शहरात बहरली. वडील वकिली व्यवसायानिमित्त हैदराबादेत स्थायिक झाले होते. संगीत महामहोपाध्याय पंडित स. भ. देशपांडे, डॉ. एन. के. कऱ्हाडे, पंडित व्ही. आर. आठवले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. देशभरात शास्त्रीय गायनाचे त्यांनी दोन हजार कार्यक्रम केले. […]

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा जन्म २० नोव्हेंबर १९६९ रोजी झाला. शिल्पाने १९८८ साली ‘भ्रष्टाचार’ चित्रपटातून बॉलिवूड मध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती अभिनेते होते. १९९० मध्ये आलेल्या चित्रपट किशन कन्हैयामध्ये बोल्ड अवतारात दिसली होती. शिल्पाने अभिनेत्री म्हणून मिथून चक्रवर्तीसोबत ९ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. यात भ्रष्टाचार, हिटलर, रंगबाज, अपने दम पर, जीवन की शतरंज, […]

जेष्ठ मराठी, हिंदी अभिनेत्री सुहासिनी मुळे

जेष्ठ मराठी, हिंदी अभिनेत्री सुहासिनी मुळे यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५१ रोजी पटणा येथे झाला. डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी प्रसिद्ध असलेल्या विजया मुळे यांच्या कन्या. वयाच्या सोळाव्या वर्षी ‘भुवन शोमा’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. सत्यजीत राय यांनी ‘भूवन शामा’ या सिनेमातील नायिका सुहासिनी मुळे यांच्याविषयी म्हटले होते, की एक चांगली अभिनेत्री सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये नसली तरीदेखील प्रत्येक […]

गानहिरा हिराबाई बडोदेकर

गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म १९ मे १९०५ रोजी झाला. हिराबाई बडोदेकर ख्याल, ठुमरी, मराठी नाट्य संगीत, भजन मध्ये तज्ञ होत्या. त्यांना लोकांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत.त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होते. हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचे काम केले. हिराबाई बडोदेकर यांनी सुवर्णा मंदिर, […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..