नवीन लेखन...

भूकंप

भूकंप काय जाहला, सारा इंडोनेशिया हादरला, त्सुनामीच्या भीतीने, जगभरातील मानव शहारला…..!! भूकंपाचा भयकंप, उडविल सगळ्यांचा थरकंप, त्सुनामीची लाट, लावील सगळ्यांची वाट……..!! असे घडेल आक्रीत, घडेल एका रात्रीत, सगळ्यांचा जीव टांगणीला, असे केले होते भाकीत……..!! — मयुर तोंडवळकर

यशाचं गणित

केमिस्ट्रीच्या यशाची केमिस्ट्री जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यात आहे….. तर फिजिक्सच मॅजिक सामान्य विज्ञान समजण्यात आहे…….!!! करा गणिताचे फॉर्मुले तोंडपाठ तरच तुम्ही परीक्षेवर कराल मात……. सी-ई-टी.ची परीक्षा करता तुम्ही पास इंजीनिअरिंगमध्ये प्रवेश तुमचा हमखास….!!! — मयुर तोंडवळकर  

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..