नवीन लेखन...

कोल्हापूरी तांबडा रस्सा

पांढरा तांबडा रस्सा म्हणजे करवीरनगरी अर्थात कोल्हापूरची शान. कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हा रस्सा उत्तम लागतो. बघूया कोल्हापूरी तांबडा रस्स्याची पाककृती..
[…]

रताळ्याचा शिरा

सध्या उपवासाचे दिवस चालू आहेत. उपवासाच्या किंवा सणाच्या दिवशी गोड पदार्थ हे समीकरणच. उपवास म्हणजे जरा हटके नवीन पदार्थ ज्यात भरपूर तूप इत्यादी असायलाच पाहिजे. बटाट्याचा, रताळ्याचा शिरा उपवासाच्या दिवशी खायला मिळतो. बघूया रताळ्याचा शिरा याची पाककृती..
[…]

ब्रेडच्या सुरळीच्या वड्या

मिठाईच्या दुकानात तिला कोथिंबिरीने सजलेलं पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटतं. अशा सुरळीच्या वड्या घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. त्यात थोडा बदल करुन मी बनवल्या ब्रेडच्या सुरळीच्या वड्या…
[…]

मिश्र डाळीच्या इडल्या

आपल्या जिभेचे कौतुक पुरवण्याचे काम आपण सर्वच जण करतो. आणि त्यात दाक्षिणात्य पदार्थ अतिशय उपयोगी ठरतात. ब्रेकफास्टला किंवा कधीतरी हलके अन्न म्हणून डोसा, इडली असे पदार्थ खातच असतो. यातही पौष्टीक असे दाक्षिणात्य पदार्थ आपण घरच्या घरी करु शकतो. त्यातील एक म्हणजे मिश्र डाळींच्या इडल्या. त्याचे साहित्य आणि कृती..
[…]

केशरी भात

श्रावण महिना म्हणजे सणासुदींचा महिना. सण आले म्हणजे गोडधोड पदार्थ हे आलेच. असाच एक भाताचा गोड प्रकार – केशरी भात. त्याचे साहित्य व कृती पुढीलप्रमाणे..
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..