शुभेच्छा बाळाला…
जीवनात सदैव तू पुढे बघून चालशील अडखळलेल्या खड्ड्यांची जाणीव ठेवुन वागशील कर्तव्यापासून तू कधी दूर नको पळू तुटलेल्या त्या स्वप्नांसाठी आसु नको ढाळू सर्व काही मनासारखे होइल अशी अपेक्षा नको धरूस पण तुझ्या आवडी निवडींना कधी नकोस पुरूस संसार हि तारेवरची कसरत नंतर तुला कळेल इतकी ही तडजोड नको करूस कि मन तुझं जळेल माहित आहे […]