नवीन लेखन...

मराठी चित्रपटांचा ऑफबीट ट्रॅक

२०१४ चे अर्धवर्ष सरत असताना आपल्या मराठी चित्रपटांचा कानोसा घेताल्यावर एक बाब लक्षात येईल की पारंपारीक चौकट मोडून समांतर तसंच “ऑफबीट” विषयांच्या सिनेमांची निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. कुठेतरी सिनेमा हे माध्यम म्हणून लोकांपर्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत कशा पध्दतीने पोहचेल असा विचार सध्याचे चित्रपट निर्माते करतना दिसताहेत; तंत्रात आधुनिकतेसोबतच, मार्केटींगचा प्रभावी वापर हे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणता येईल…
[…]

क्रांतीकारक आणि संवेदनशील अभिनेत्री – शांता आपटे

भारतीय चित्रपटामधील झंझावती अभिनेत्री म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या काही मोजक्या स्त्रीकलाकारांमधील ‘शांता आपटे’ हे नाव वर्तमानकाळातील कलाकारांना प्रेरणा देत आहे. त्याकाळात पार्श्वगायनाची संकल्पना रुजली नसल्याने बहुदा गायक-गायिका या रुपेरी पडद्यावर भूमिका करत; पण शांता आपटे म्हणजे जायन आणि चतुस्थ अभिनयाचा आविष्कार होत. 
[…]

“पैज्या” अ‍ॅंजेलो आणि नरेंद्र ताम्हाणे

…एका इसमाने पैज म्हणून अंगावरील सर्व कपडे काढले आणि मैदानात धाव घेतली. हा एका जहाजावर खानसामा होता (स्वयंपाक्या) आणि त्या दिवशी पाच तास एका खानावळीच्या भट्टीसमोर तो वैतागला होता.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..