नवीन लेखन...

आरोग्य व्यवस्थेचा हुsर्रेव

ही गोष्ट फार जुनी असून पूर्ण आठवत ही नाही तशी. पण जे मनात ठसतं ते मात्र आपण कधीच विसरु शकत नाही. वर्षानुवर्षे ते तसंच दिसतं डोळ्यासमोर. आपल्या बालपणीच्या आठवणीत रमायला सर्वांनाच आवडतं. कित्येक माणसं आपलं बालपण वारंवार आठवत आठवत च जगत असतात. इतरांना ते सांगत असतात. ते सांगताना व आठवताना खूप गंमत वाटते. […]

आयुष्यातील आठवणी

१९४९-५० सालचा काळ होता तो, नासिक जवळील संसरी या टुमदार गावातील वास्तव्य.मला स्पष्ट पणे आठवते. देवळाली कॅम्पातुन नंतर जवळच्या संसरी गावी आम्ही रहायला गेल्याचे आठवते. […]

रुसल्या त्या आठवणी 

पूर्वीच ते घर कसं जायचं अगदी गजबजून गप्पांच्या त्या मैफलीत आठवणी यायच्या धावून. आता कसं सर्व काही शांत अन् निवांत आहे पण, आठवणींच्या आठवणींने मन थोडसं अशांत आहे. पूर्वी आठवणी कशा अगदी मनमोकळ्या हसत सवय नव्हती त्यांना अन् नव्हत्या कधी रुसत. आठवणी पूर्वी कशा रहायच्या सदैव बोलत कुजबूजतात कधिमधी आणि बसतात आता झूरत. भिजतात काही आठवणी […]

मुक्या वेदना

प्रेमाच्या जुन्या आठवणीं आता सुन्या झाल्या आहेत अव्यक्त अश्या त्या वेदना आता मुक्या झाल्या आहेत माझ्या सुंदर अश्या जीवनातून तू का गेली ते कळलच नव्हतं तू नसलेल्या त्या गोष्टींमध्ये मन माझं कधी रमलच नव्हतं अडकलेल्या पाशातून स्वतःला मुश्किलीनं सोडवलं मी नव्या स्नेह बंधनात मनाला अगदी हलकेच गुंतवलं मी माझा तर प्रेमावरचा विश्वासच असता उडाला कोमल नव्या […]

आठवणींच गाठोडं

आठवणींच गाठोडं मनाच्या चोर कप्प्यात ठेवलेलं छोट्या अनुने हट्ट केला तेव्हा पहिल्यांदा बाहेर काढलेलं अनु नेहमी हट्टानं विचारत काय आहे पप्पा गाठोड्यात…? मग मीही सगळ्या आठवणी ओतायचो तिच्या पुढ्यात आठवणी मग घेवून जात तिला माझ्या भाव विश्वात तिला गाढ झोपवुनच परतायच्या त्या गाठोड्यात वेळ आहे तिची आता तिच्या विश्वात रमण्याची सवय झालीय मला गाठोडं उशाशी घेऊन […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..