नवीन लेखन...

बाळकडू मुठे काकांकडून

ना गपूरचे सुप्रसिद्ध गायक श्री. शरद मुठे माझ्या वडिलांचे मित्र होते. शरद मुठे हे उत्तम कवीदेखील होते आणि लहान मुलांची अनेक गाणी त्यांनी लिहिली होती. लहान मुलांची गाणी असलेले त्यांचे ‘फुगेवाला’ हे पुस्तक आणि इतर पुस्तकेही प्रसिद्ध झालेली होती. मुठेकाकांना लहान मुलांचे शिबिर घेऊन ठाण्यात गाणी शिकविण्याची इच्छा होती. डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेचे मुख्याध्यापक श्री. […]

माझ्या संगीतमय प्रवासाचा श्रीगणेशा

मी तेव्हा बारा वर्षांचा असेन. मला मेहंदी हसन कोण ते माहित नव्हते. या गाण्याला गजल म्हणतात हे ठाऊक नव्हते. उर्दू भाषेशी माझा दुरूनही संबंध नव्हता. त्यामुळे शब्दांचा अर्थही नीटसा उमगत नव्हता. पण मी वेड्यासारखा ऐकत होतो पुन्हा पुन्हा. मला इतके नक्की जाणवले होते की, या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते हेच. ती संध्याकाळ माझ्या मनावर ‘गझल’ हे नाव कोरून गेली. […]

मुक्काम पोस्ट एक हजार – ‘स्वर’ प्रवासाच्या निमित्ताने…

या एक हजार कार्यक्रमांच्या दीर्घ प्रवासात सतत तीस वर्षे ज्यांनी मला साथ दिली आणि कायम पाठिंबा दिला, त्या रसिक प्रेक्षकांचे ऋण तर मी फेडूच शकत नाही. त्यांच्या ऋणात राहणेच मी पसंत करेन. ज्याने माझा हा प्रवास जवळून पाहिला आहे, असा आजचा आघाडीचा संगीतकार कौशल इनामदार याने त्याची अनेक कामे बाजूला ठेऊन या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली म्हणून त्याचे आभार मानतो. […]

1 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..