नवीन लेखन...

तिच्या आणि त्याच्या

तिच्या आणि त्याच्या संबंधात कधीही ट्विस्ट दिसला नाही… दूरच्या डोगरासारखे सर्व काही मस्त दिसत होते डोगराजवळ गेले की सर्व खाज-खळगे दिसतात चढ-उतार दिसतो तसेच त्या दोघांचे होते बहुतेक मनात विचार आला .. मला काय गरज त्या डोगराजवळ जायची पण एकदा डोगरच समोर आला आणि अपरिहार्यपणे ट्विस्ट दिसला सगळ्यांचे असेच असते म्हणून डोगराजवळ जाणे शक्यतो टाळावे कारण… […]

त्याचे दोघांचे नेहमी

त्याचे दोघांचे नेहमी मस्त चालले असते, कधीही भांडत नाहीत, कधीही कुठलाही हेका नाही सर्वाना कुतूहल वाटत असते एकदा सहज त्याला विचारले हसून म्हणाला कुणीतरी एखादे पाऊल मागे घेले की झाले सात पाऊले तर एकत्र असतो असतो ना पुढे मागे… मग त्यांनतर त्या पाऊलाची चर्चा कशाला हेच तर आम्हाला कळत नाही पावला पावला वर बदलणे आवश्यक आहे […]

ती पण तशीच

ती पण तशीच तो पण तसाच.. दोघेही विकृतच म्हणावे लागतील… त्याने समाजाची, पैसा मिळावा म्हणून वाट लावली तर तिने स्वतःच्या भुकेसाठी… दोघांच्या भुका घातकच आज दोघांचे चेहरे त्यांच्या विकृतीमुळे संध्याकाळी विझू पाहत आहेत अजूनही लंगडत लंगडत तो त्याची विकृती सांभाळून आहे… त्याला माहित आहे.. आपला शेवट जवळ आहे.. तरी पण विकृतीला चिकटून आहे त्याची सत्तेची हाव..पैशाची […]

आज दिवाळीच्या दिवशी

आज दिवाळीच्या दिवशी आमची परत नजरानजर झाली हाय-हॅलो झाले.. मग खुप गप्पा झाल्या.. ब्रेंक-अप नंतर आजच भेटलो बाहेर फटाके फुटत नव्हते दिवाळी असून देखील.. परिस्थितीच तशी आहे, फटाक्यापेक्षा जगणे महत्वाचे ,तरी पण काही मूर्ख असतातच. पण मनामध्ये एक पणती फडफडत होती माझ्या आणि तिच्याही हे मला तिच्या डोळ्यात दिसले…… परत जाताना दोघानाही बरे वाटले परत भेटू.. […]

ती मला परत दिसली

ती मला परत दिसली बऱ्याच दिवसांनी.. एकमेकांकडे बघितले तिची नजर जरा खाली गेली तेव्हाच जाणवले.. समथिंग डार्क इन ब्लॅक तिचा पाठलाग करावा ते तर बरे दिसत नाही.. अर्थात कुतूहल म्हणून.. पण तसे नाही केले.. नाही मनाला पटले.. मनात आले पुढल्या वेळेस बघू.. आजही त्या रस्ताने परत गेलो.. आज नाही दिसली… मला माझेच आश्चर्य वाटले हे असे […]

तिच्याबद्दल त्याला

तिच्याबद्दल त्याला आकर्षण खरे तर आधी नव्हते…पण काळानुरूप ते निर्माण झाले… अर्थात हे तुमच्या-आमच्या बाबतीत घडू शकते तसे त्याच्या बाबतीत घडले तिच्या बाबतीतही तसेच झाले…. लहानपणी अनाहूतपणे बांधलेल्या राख्या आठवल्या वास्तविक पहाता ते दोघे सख्खे शेजारी…. पण त्यांचे प्रेम जमले लहानपणीचा मूर्खपणा त्यांना जेव्हा आठवतो तेव्हा ते दोघे गंभीर होतात पण एकवेळ अशी येते त्या मूर्खपणाचे […]

कालचा मी आणि आजची ती

कालचा मी आणि आजची ती…. खूप फरक असतो का… खरा तर फरक त्याच्यामध्ये असतो तो आजचा होऊ शकत नाही आणि ती आजपण सोडत नाही ह्यामध्ये त्याचाही दोष नसतो तो काल मध्येच अडकलेला असतो आपली मुळे पार आंत गेली आहेत… त्याला माहित असते… पण त्याला आजचाही मोह असतोच मग ती आणि तो ऍडजस्ट करतात स्वतःला… तो वाट […]

तो बिनधास होता

तो बिनधास होता त्याला ती आवडायची का प्रश्न त्या वयात विचारू नये असे म्हणतात तो तिच्यावरून आम्हा मित्रांना जाम पकवयाचा एक दिवशी त्याला आम्ही हरभर्याच्या झाडवर चढवला तो तिला विचारायला गेला I m interested in you.. तिने उत्तर दिले No thanks.. तो thank you म्हणत माघारी आला… पुढे त्याने सांधा बदलला तिने पण….. पण आम्ही नाही […]

कधीतरी , कुठेतरी , केव्हाही

कधीतरी , कुठेतरी , केव्हाही दिसतात प्रेमाचे रंग.. म्हणून नाक मुरडणारे खुप दिसतात , म्हणे काही काल-वेळ आहे का, ही आपली संस्कृती आहे का, पण त्याला आणि तिला काहीच सोयर सुतक नसते… तो आणि ती मस्तपणे आपल्या विश्वात असतात, आणि संस्कृती आणि इतर काटे त्यांना कधीच बोचत नसतात परंतु इतर मात्र तडफडत असतात संस्कृती आणि वगैरे […]

आधी त्याचे जग

आधी त्याचे जग आणि तिचे जग एकच होते, नंतर मात्र संसारात हे जग कधी विभागले हे दोघांनाही कळले नाही थोडा दुरावा झाला परंतु चांगलेच झाले एकमेकांचे ‘ प्रेम ‘ मार्गी लागले खऱ्या प्रेमांत असेच असते…आधी ते अव्यक्त असते.. मग ते व्यक्त होते आणि मग परत अव्यक्ततेकडे प्रवास सुरु होतो काही समजले का लेको…. — सतीश चाफेकर.

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..