नवीन लेखन...

काल जे असते

काल जे असते तसे आज नसते प्रेमात पण तसेच असते असे का त्याला उत्तरच नसते फक्त फरक लक्षात घ्यायचा असते निमुटपणे तरच सारे काही सुरळीत होते….. प्रेम प्रेम रहाते नाहीतर काही खरे नसते…… जसे भांड्याला भांडे लागते तसे प्रेमाला प्रेम ‘ लागते ‘…. — सतीश चाफेकर.

काही गोष्टी कधी

काही गोष्टी कधी लक्षात येत नाहीत.. तिला काय हवे ते ती कधी सांगत नाही.. फक्त सूचना देते… आणि आपण मात्र वेध घेत असतो भोळसटपणे…. प्रेमात हे असेच असते पटकन ओळखता आले पाहिजे प्रेमाला खरे तर शब्दांचा भार सोसवत नाही त्याला त्याची सवय नसतेआणि जिथे सवय असते तेथे प्रेम नसते असतो तो फक्त व्यवहार…. दोन देहाचा दोन […]

दूर कुठेतरी बसलो होतो

दूर कुठेतरी बसलो होतो दमून भागून ते छोटेसे घर त्यावेळी खरेच राजवड्यासारखे वाटले… मनात आले श्वास मोकळा करण्यासाठी असेच घर हवे आणि अशीच सावली.. जी सावली आपल्या सावलीला देखील सामावून घेते ..? — सतीश चाफेकर.

ती समोरून आली की

ती समोरून आली की अजूनही तो स्वतःला सावरून घेतो , आश्चर्य वाटते , ती प्रत्येकवेळी वेगळी असते , तो तोच असतो, त्याचे आणि तिचे नाते अजून अतूट आहे खरे तर त्याच्यामध्ये ती असतेच असते , नीट स्वतःकडे मनाचे डोळे उघडून नीट बघा इतके कळले नाही अरे ती म्हणजे तीच तिला चेहरा नाही तरी वळून वळून बघता […]

कुठले प्रेम खरे

कुठले प्रेम खरे कुठले खोटे याचा विचार करतो कोण तो, ती, का कुणी तिसराच आपापली फुटपट्टी घेऊन प्रेम मोजण्याचा जो कुणी प्रयत्न करतो किवा करू पाहतो त्याने एक लक्षात ठेवावे तिच्या आणि त्याच्या मधले अंतर जितके मोठे तितके ते प्रेम खरे.. तिथे सगळ्या फूटपट्या खोट्या ठरतात… — सतीश चाफेकर.

प्रेम आणि आसक्ती

प्रेम आणि आसक्ती यातील फरक जेव्हा कळला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली… आधी प्रेम की आधी आसक्ती हा क्रम व्यक्तीसापेक्ष असतो.. तरीपण आपण प्रेमही करतो आणि आसक्तीही…. परंतु आसक्तीची सक्ती कधी होते हे कळतच नाही आणि प्रेम बेवारशी होते….. — सतीश चाफेकर.

प्रेमाची शांतता

प्रेमाची शांतता’ प्रेमानंतरची शांतता ती आणि तो यांच्यामधील शांतता… वादळापुर्वीची शांतता… वादळानंतरची शांतत… …..आणि मग आपण दोघे जेव्हा उरतो तेव्हाची शांतता… कधी कधी आपण एकमेकांना एकत्र असताना विसरतो तेव्हाची शांतता….. खुप प्रकारआहेत शांततेचे.. पण ‘ प्रेम ‘ हे एकच असते.. जे शांतता निर्माण करते आणि ‘बि’ घडवते देखील… ती….मी…प्रेम…आणि ..शांतता… एकाच त्रिकोणाची चौथी बाजू.. म्हणजेच.. शांतता… […]

सुरवातीला तिच्या माझ्यात

सुरवातीला तिच्या माझ्यात काहीच अंतर नव्हते… पण ते कधी निर्माण व्हायला सुरवात झाली हे लक्षातच आले नाही… लक्षात आले तेव्हा बऱ्यापैकी होते मग मात्र.. ताण जाणवयाला लागला रबर कोण हेच काही कळेना… दोघेही दोन टोके सोडत नव्हते.. शेवटी कुणीतरी ते सोडलेच परत शांत झाले वादळे पेल्यातच राहिली… अंतर कमी झाले नाही पण जास्तही झाले नाही.. आत्ता […]

ती आणि तो रस्त्यात भेटले

ती आणि तो रस्त्यात भेटले.. आणि एका वळणावर परत हरवून गेले…… अशी अनेक वळणे येत जातात रस्त्यात मिसळून जातात……… — सतीश चाफेकर.

काल-परवाची गोष्ट

काल-परवाची गोष्ट एक जुना ओळखीचा माणूस भेटला बरोबर त्याची बायको तसे तिला कधीच पहिले नाही एकदम हातात हात घेऊन म्हणाली बरेच दिवसांनीभेटलात… तिचा नवरा तसाच उभा.. मी काहीच बोललो नाही परंतु तिच्या हाताचा स्पर्श बरेच काही सागून गेला मी कसा तरी हात सोडवला त्याच्याशी जरा बोललो परत तिने शेक hand केला आयला मी हबकलोच घरी या […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..