नवीन लेखन...

तिचे आणि त्या दोघांचे प्रेम

तिचे आणि त्या दोघांचे प्रेम म्हणे आंधळे होते कुणी हा आंधळा शब्द शोधून काढला हेच कळत नाही….. आंधळ प्रेम आणि प्रेमात आंधळे होणे यात फरक कोणता शोधणाऱ्यानो शोधा बाबा इतका वेळ नाही आमच्याकडे आम्ही करतो तुम्ही शोधा तुमच्यात दडलेल्या प्रेमाचा एकदा शोध घेऊन बघा म्हणजे आयुष्य फुकट गेल्याचे दुःख तरी होणार नाही हा हा हा आणि […]

ती आणि तो आजही तसेच आहेत

ती आणि तो आजही तसेच आहेत जणू काही आत्ताच त्यांचा जन्म झाला आहे…. प्रेमाचा जन्म कधी होतो ते कधीच कुणी सांगू शकत नाही… त्याच्या बाबतीतही असेच आहे हवे ते मिळाले तर प्रेम पूर्ण होते का का आणखी काही हवे असते…… सगळीच कोडी प्रेमाच्या बाबतीत असतात पण सोडवत बसावयाचे नसते… काही सुटतात.. तर काही सुटत नाहीत जी […]

मी म्हणजे कोण

मी म्हणजे कोण तिलाही तसेच वाटत होते आणि त्यालाही सुरवातीला चागले होते पण कुठे काय झाले हे समजलेच नाही मी पणाच्या विचारात दोघेही दोघे झाले मग मात्र मजबुरी म्हणून राहू लागले प्रेम सुंदर असते प्रेम म्हणजे प्रेम असते हे शब्द टोचू लागले कर्तव्य , व्यवहार करू लागले …संसार करू लागले अतृप्तपणे… — सतीश चाफेकर.

एखाद्या वेळी ती दिसते

एखाद्या वेळी ती दिसते बरे वाटते…दिवस सार्थकी लागला असे वाटते.. तिला तसे वाटत असेल का.. हा विचार कधी कधी येतो.. आणि माझे मलाच हसू येते आपण इतके ‘ अपेक्षित ‘ कसे असू शकतो…. उपेक्षित पेक्षा अपेक्षित बरे निदान मनातल्यामनात positive होता आले पाहिजे हा विचार प्रत्येकाचा असतो अर्थात कबूल करणार नाही कोणी… कारण दिवसभर त्याला किवा […]

ती कशी असेल

ती कशी असेल किवा तो कसा असेल त्याचा किवा तिचा वेळ आरशासमोर जाऊ लागतो घरचे टिंगल करू लागतात पण त्यांना हे कळत नाही त्यांनी पण त्या वेळी हेच केले असणार अर्थात पदरी काही न पडल्यामुळे ही टिंगल सुरु होते हिरवा रंग हिरवा दिसू लागतो तेव्हा तो किवा ती असेच करणार तेव्हा टिंगल करताना आपले करपलेले भूतकाळ […]

ती आणि तो कालच परत

ती आणि तो कालच परत भेटले…..खुप गप्पा मारल्या ते दोघेही अजून तसेच होते.. पूर्वीसारखे…. मनात विचार आला खरेच दोघे lucky आहेत मग परत विचार आला luck…bad luck हे मानले तर असते नाहीतर काहीच नाही…. त्या दोघांना मी अनेक ठिकाणी शोधतो अनेकांमध्ये शोधतो पण सहजपणे सापडत नाहीत…. पूर्वीसारखे असणे महत्वाचे त्याला जुनेपण चिकटलेले नसावे हे चिकटलेले जुनेपण […]

ती आणि तो खरे चर्चेचा विषय असतात

ती आणि तो खरे चर्चेचा विषय असतात अर्थात दुसऱ्याच्या दृष्टीने त्यांना विचारा.. ते सहजतेने म्हणजे ईझींली घेतात पण…..हा पण महत्वाचा असतो जेव्हा ब्रेंक अप होतो तेव्हा मात्र चर्चा सुरु होतात.. त्या दोघांच्या मनात देखील ब्रेंक अप हा शब्द इतका रूढ होतो त्यातला तो किवा ती कधीकधी ह्या शब्दापार असतात…. काहीच वाटत नाही आणि मग दोघांच्या बाबतीत […]

ती तशी शाळेतली

ती तशी शाळेतली तो ही तसाच ती दोघे नेहमी बोलताना दिसतात संपूर्ण नवखेपण जाणवत होते त्यांच्या बोलण्यावरून… एक दिवशी त्याचा हात तिच्या हातात आला.. आणि मग सुरवात झाली.. नवखेपण जाण्याची ती खुण होती…… त्यानंतर..त्यांनतर बरेच काही घडणार होते… प्रेमाच्या बाराखडीला सुरवात तर झाली…. पुढे काय झाले…. तुम्ही विचारणार ना , उत्तर तुमच्याकडेच आहे तुमच्या स्वभावात ? […]

ती आणि तो स्टेशनवर दिसले

ती आणि तो स्टेशनवर दिसले कॉलेजमधले असतील… काहीतरी बिनसले होते…. ती त्याच्या गळ्याला हात लावून शपथ घेत सांगत होती आणि ती पण तसेच करतहोती… दोघेही साधे …लोक बघत होते त्यांना कळत होते तरीपण ते दुर्लक्ष करत होते.. शपथा….सागणे..आर्जव करणे.. हे असेच चालते प्रेमात.. शेवटी त्याची गाडी आली.. तो थोडे ‘ किस ‘ सारखे करून गेला.. ती […]

काही म्हणतात प्रेमात पडायचे असते

काही म्हणतात प्रेमात पडायचे असते तर काही म्हणतात प्रेम करायचे असते… काहीही असो प्रेम महत्वाचे पण काहीना तेही आवडत नाही…. प्रेमात असताना अनेक जण किवा जणी खुप ‘ डोळस ‘ प्रेम करतात.. मग ते खरे प्रेम असते .. का तिथे पण ६०-४०% हिशेब असतो…. असेल बुवा ६०-४० चा नाद अनेकांना कदाचित वृतीने टक्केवाले अधिकारी-कर्मचारीअसतील… टक्क्यावर जगणारे… […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..