नवीन लेखन...

दीपस्तंभ – मी आणि ती (कथा)

खरे तर ती माठ होती माठ . मुख्य म्हणजे तिलाही त्याची कल्पना होती. तरीपण त्याचे बऱ्यापैकी नाव होते,चित्रकलेच्या समीक्षेत अर्थात तिला चित्रे काढणे नीट जमत नव्हती.समीक्षकांचे हेच दुखणे आणि हाच प्लेस पॉईन्ट असतो.हे पण तिला माहीत होते फक्त , बडबड्या बिन्धास स्वभावामुळे ती सर्वाना परिचित होती. […]

मी आणि ती – २० (कथा)

आज तू इथे नाहीस, आहेस कुठे तरी परदेशात. २० वर्षे झाली, सपंर्क नाही. पण तू मात्र चांगलीच आठवतेस. […]

बॅड हॅबिट (कथा)

तशी ती सॉलिड आहे , सगळ्यांना माहित आहे हे , तसे तिलाही माहीत आहे. पण मला ती फार उशीरा खरी कळली . वास्तविक पहाता माझी तिची ओळख फारच थोड्या महिन्याची. दिसायला खास नाही , चारचौघीसारखी. एक स्त्री म्हणून उत्तम. मैत्रीण म्हणून देखील बाकी काही सागायला नको. कारण समजाणऱ्याला सहज समजते न सांगता. तिची बॅड हॅबिट . […]

बांगड्यांच्या काचा

आमच्या समोर ती नवीन नवरी म्हणून रहाण्यास आली असेल मी ८ ते १० वर्षाचा. त्यावेळी टी व्ही वगैरे काही नव्हते . आम्ही मुले-मुली खेळत असू. […]

२२ मे.. ‘ ती ‘ चा वाढदिवस..

तिला मी पहिल्यांदा माझ्या घरातूनच म्हणजे गॅलरीतून पहिले, चार चौघीसारखी ती , कुठे काम करते , काय करते त्यावेळी माहित नव्हते. आमच्या घरच्यांना माहीत होते. […]

ती आणि मी – दीपस्तंभ (कथा)

माझेही बरे चालले होते माझी चित्रे खपत होती.परंतु त्या दाढीवाल्याने मात्र पार मार्केट हलवून ठेवले होते.तो दाढीवाला आणि मी दोस्त होतो , परंतु दाढीवाला जबरदस्तच होता. अर्थात तिचाही तो मित्र होता. […]

‘मी आणि ती’ – ५

‘ किसी नजर को तेरा… इंतजार आज भी है….’ जगजीतची ही गजल मला नेहमीच व्याकुळ करत असते , का कुणास ठाऊक. खरे तर आयुष्य सुरळीत चाललेले असतानासुद्धा ही गजल अस्वस्थ करतेच करते. […]

‘मी आणि ती’ – ४

अनेक वेळा एम.एफ. हुसेनला भेटलो होतो, त्याची बहुतेक पैंटिंग्ज प्रत्यक्ष पाहिली आहेत, त्याला पैंटीग्स करताना सुद्धा, त्याने मला एकदा जहांगीरच्या सॅमओव्हर मध्ये कॉफी पिताना एक स्केचही काढून दिले होते… त्याची मा-अधुरी … माधुरी संकल्पना सॉलिड आवडली होती, ३० वर्षाची आई आणि ८० वर्षाचा मुलगा…. […]

‘मी आणि ती’ – ३

आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली… आमच्या घरी जातवालीच हवी ना.. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..