नवीन लेखन...

मी आधी सही करणार…

मी आधी सही करणार ., ती म्हणाली .. नाही मी आधी सही करणार मी म्हणालो.. दोघेही हसत म्हणालो. आम्ही दोघे सरकारी ऑफिसमध्ये बसून हे बोलत होतो समोरचा अधिकारी पार हबकला होता, बाजूला असलेल्या दोनचार जणांची हीच अवस्था होती. खरे तर आम्ही डिवोर्स पेपर्स वर सही करत होतो , त्या ऑफिसला हा प्रकार एकदम विचित्रच ? आम्ही […]

गुड टच.. बॅड टच

तशी ती काही लहान नाही आणि मोठीही नाही परंतु तिला मात्र आपल्या शरीरात बदल होत आहे हे मात्र जाणवत होते. तिचे वावरणे मला जाणवत होते , मलाही गम्मत वाटत होती कारण तिचा अभ्यास , तिचे पाठांतर सगळे काही उत्तमच होते. एक वेगळाच बुरखा घेऊन ती वावरत असे मला वाटत असे . […]

‘पेशन्स इज द की…’

तिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी . तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते , मुलगा चांगला होता . पण एक दिवशी स्कुटरचा अपघात झाला आणि तो गेला. फक्त लग्नाची तारीख ठरायची राहिली होती. […]

तेरा इंतजार आज भी है (कथा)

‘…किसी नजर को तेरा इंतजार आज भी है ‘ भूपेंद्र आणि आशा भोसले यांचे गाणे चालू होते ..आणि ती माझ्या डोळ्यासमोर आली . डोळ्यासमोर म्हणजे प्रत्यक्षच माझा विश्वासच बसत नव्हता .अजून तशीच होती. […]

टप्पू (कथा)

नेहमीप्रमाणे तंद्रीत चाललो होतो. तितक्यात एक गाडी माझ्या जवळून गेली आणि लगेच थाबली. मी दचकलोच. त्या कार ला नेहमीप्रमाणे बी. सी एम सी .करणार होतो.. तितक्यात ती कार मागे आली . […]

तिची स्टोरीच तशी होती (कथा)

खरे तर मी तिला दरोरोज पहातो. ती कोण आहे हे पण मला माहित आहे . पण बोलण्याची कधी वेळच आली नाही. दुकानात सुट्टे पैसे नव्हते . ती गोंधळली होती. दुकानदाराने मला सुट्ट्या पैशांबद्दल विचारले. तसा तिच्याही , मी तिला सुट्टे पैसे दिले. ती थँक्स म्हणाली. आम्ही दोघेही दुकानाच्या बाहेर आलो. ती म्हणाली मी पूर्वीपासून तुम्हाला बघते. […]

दारावरची बेल (कथा)

दारावरची बेल वाजली. एक मध्यम वयाची स्त्री उभी होती. जास्त सुन्दर नाही परंतु एकदा मागे वळून बघण्याजोगी… तुम्हीच सतीश चाफेकर का ? ते ‘ मी आणि ती ‘ लिहिणारे तुम्हीच ना…. […]

‘स्पेस’ ची गरज.. (कथा)

मला आता ‘ स्पेस ‘ ची गरज आहे. घंटा…स्पेस मी तिला म्हणालो . अरे स्पेस म्हणजे काय खरा अर्थ कळतो काय ? मी डाफरलो . […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..