नवीन लेखन...

‘मी आणि ती’ – ५

‘ किसी नजर को तेरा… इंतजार आज भी है….’ जगजीतची ही गजल मला नेहमीच व्याकुळ करत असते , का कुणास ठाऊक. खरे तर आयुष्य सुरळीत चाललेले असतानासुद्धा ही गजल अस्वस्थ करतेच करते. […]

‘मी आणि ती’ – ४

अनेक वेळा एम.एफ. हुसेनला भेटलो होतो, त्याची बहुतेक पैंटिंग्ज प्रत्यक्ष पाहिली आहेत, त्याला पैंटीग्स करताना सुद्धा, त्याने मला एकदा जहांगीरच्या सॅमओव्हर मध्ये कॉफी पिताना एक स्केचही काढून दिले होते… त्याची मा-अधुरी … माधुरी संकल्पना सॉलिड आवडली होती, ३० वर्षाची आई आणि ८० वर्षाचा मुलगा…. […]

‘मी आणि ती’ – ३

आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली… आमच्या घरी जातवालीच हवी ना.. […]

‘मी आणि ती’ – २

घरी….आज काय आहे… माहीत आहे ना… काय आहे? गटारी… अरे विसरलेच.. आज तर भेटू. तू घरी आहे…आपल्याकडे स्टॉक आहे. मी म्हणालो… […]

‘मी आणि ती’ – १

माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून… समोर स्वाक्षऱ्या आहेत… स्वतः येऊन केलेल्या.. मोठी माणसे..मोठी स्वप्ने..मोठे यश.. सर्व काही माझ्या घराच्या भीतीवर वसलेले आहे… शब्दाच्या रूपात… […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..