डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ४

लंडन येथून भारतात बोटीने येत असताना रॉस बोटीवरील प्रवासी , वाटेवरील बंदरांवर चे खलाशी यांचे रक्ताचे नमुने का चट्ट्यांवर घेऊन मायक्रोस्कोप खाली सतत न्याहाळत राही . डासांचे विच्छेदन आत्मसात करण्याकरिता प्रथम त्याने अनेक झुरळांवर विच्छेदनाचे प्रयोग केले. भारतात आल्यावर ताप असलेल्या अनेक रुग्णांचे रक्ताचे नमुने काचपट्टीवर घेऊन ते तपासण्याचा सपाटाच लावला. परंतु रॉसच्या या रक्ततपासणीच्या अट्टाहासापायी रुग्ण घाबरायला लागले. रॉसचे सह-अधिकारी या तापाचा […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ३

डॉक्टर पॅट्रिक मॅन्सन हा उष्ण कटिबंधातील रोगांचा तज्ञ होता .रॉस व मॅन्सन यांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा मॅन्सनने त्याला लॅव्हेराननेसादर केलेल्या काचपट्टी वरील मलेरियाच्या परोपजीवींची क्रिसेंट अवस्था प्रत्यक्षात दाखवून दिली. रॉसला आता त्याची चूक कळली. त्याचा भ्रमनिरास झाला.भारतात असताना रॉसला क्रिसेंट अवस्थेतील परोपजीवी मायक्रोस्कोप मधून कसे दिसतात याचा अनुभव नव्हता . रॉसच्याउद्धट व मनमानी स्वभावानुसार त्याने स्वतः केलेल्या टीकेबद्दल मौनच राखले . अशा या विचित्र […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग २

डास व रॉस यांचे अजब नाते बंगलोर येथे जुळून आले.  येथील वैद्यकीय सेवेत असताना त्याला राहण्यासाठी उत्तम बनला होता.  परंतु असंख्य डासांच्या अखंड   गुणगुणण्याने  रॉसचे डोके  भणभणू लागे.  काही वेळा हा त्रास त्याला असह्य होत असे.  […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग १

१८५० ते १९३० या कालखंडात  मलेरियाच्या तापाने जगभरात थैमान घातले होते लक्षावधी लोकांचा बळी घेतला होता.  अमेरिका, युरोप पासून ते थेट भारतापर्यंत वैद्यक शास्त्रातील अनेक संशोधकांनी या रोगाचे कारण शोधण्याचा चंगच बांधला होता. संशोधनाच्या क्षेत्रातील  चुरशीच्या चढाओढीत अथक प्रयत्नांती डॉक्टर  रोनाल्ड रॉस हे अग्रेसर ठरले.  […]

डास चावताना घडणारा घटनाक्रम

हजारो माणसांमधून बरोबर आपल्यासाठी योग्य असे यजमान डास कसे शोधतात, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन कसे व कुठून मिळत असावे हे प्रश्नचिन्ह माणसापुढे आजही, अजूनही आहे. निसर्गतः मिळालेली ही देणगी डासांसाठी हजारो वर्षे तशीच चालू आहे. […]

मानव जातीचा कर्दनकाळ – एक क्षुद्र मच्छर

पृथ्वीतलावरील उडणाऱ्या कीटकात सर्वात जास्त वेळ उडू शकणार्‍या कीटक आहे डास. त्याच्या अंदाजे २७०० जाती व पोटजाती आहेत.माणसांमध्ये मुख्यतः मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग आफ्रिकन पीत ज्वर, चिकन गुनिया व मेंदूचा दाह हे रोग होण्यास ते कारणीभूत असतात. […]

मलेरियाचा इतिहास – भाग ६

मलेरियाच्या परोपजीवांच्या पूर्वजांचा जन्म पृथ्वीतलावर काही लाख वर्षांपूर्वी झाला असावा. Molecular Genetics च्या आधारे असे सिद्ध झाले आहे की यांचे पूर्वज हे एकपेशीय होते व ते पाण्यातील मणके नसलेल्या किड्यांच्या शरीरात वाढत असत. […]

मलेरियाचा इतिहास – भाग ५

अलेक्झांडर द ग्रेट, मंगोल राजा चेंगिजखान, सुलतान महमद तुघलक वगैरे मलेरियाला बळी पडलेल्या काही प्रमुख व्यक्ती. […]

मलेरियाचा इतिहास – भाग ४

क्रिस्टोफर कोलंबस आपल्या आफ्रिकन गुलामांसह अमेरिकेत मलेरिया घेऊन आले आणि त्याचा तेथे झपाट्याने प्रसार झाला. अमेरिकन यादवी युद्ध काळात ५० टक्के गोरे ८० टक्के नागरिक मलेरियाग्रस्त होते. […]

मलेरियाचा इतिहास – भाग ३

शेती करण्याकरिता छोट्या झोपड्या भोवती पाणी साठविण्यासाठी पाणथळी, एकत्रित राहणाऱ्या मानवाच्या वसाहती अशा पद्धतीने जगण्याची संकल्पना सुरू झाली व ५००० ते ६००० वर्षांपूर्वी पर्यंत ती चांगलीच रुजली. परंतु त्याचबरोबर आपले पाय रोवण्यास डासांना उत्तम संधी मिळाली . माणसाचे रक्त हेच डासांचे खाद्य असल्याने सहजपणे उपलब्ध झालेल्या या रक्तपुरवठ्यामुळे हळूहळू धष्टपुष्ट डासांची पैदास वाढू लागली. […]

1 2