नवीन लेखन...

मार्शल आर्टचा मराठी मोहरा – दिनेश माळी

कांदिवलीच्या दिनेश माळी या तरुणाने अगदी कमी वयातच या खेळावर प्रभावीत होऊन “वु-शू चॅम्पीयनशिप”चा मानकरी ठरला. आपल्यातल्या गुणाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घ्यायला लावणार्‍या दिनेश माळीने “वु-शू” सोबतच “कीक बॉक्सिंग”, “ज्युडो”, “जित्शु”, “एम.एम.ए फाइट” या मार्शल आर्ट वर कमालीचे प्राविण्य मिळवत “योगा”, “पॉवर योगा”, “स्के”, “तायची” अश्या मनाला तंदुरुस्त ठेवणार्‍या भारतीय व चीनी मार्शल आर्ट वर कमालीचे प्रभुत्त्व संपादन केले आहे.
[…]

हिंमत

तुला पाहिले चार भिंतीच आड मुकपणे अंधार गिळताना जन्म सौभाग्य राखण्यासाठी जळत्या चित्तेवर चढताना जन्मभर तशी तु जळतच होतीस म्हणा त्याला मरणाचे सौभाग्य लाभु दिले नाहिस इतकेच ! त्यानंतर… जिवंत रुपात दिसलीस खरी पण नजर मेलेली बावचळलेली काहीशी भेसूरही त्यापेक्षा देवत्व बकाल करणारे ते दिव्य मरण किती बरे होते ! दुरवरुन खोल पाणी खरवडताना शेतात राबताना,धुणी-भांडी […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..